Astro Tips: या लोकांच्या पायाला चुकूनही स्पर्श करू नये, अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय संस्कृतीत मोठ्या व्यक्तींच्या पाया पडुन आशिर्वाद घेण्याची परंपरा आहे.

Indian Culture | google

परंतू काही व्यक्तींच्या पाया पडल्याने आपण बनु शकतो पापाचे धनी.

culture | google

चला तर जाणून घेऊयात कोणाच्या पाया पडू नये.

Touching the feet | google

मंदिरात पाया पडू नये

मंदिरातील देवापेक्षा मंदिरातील कोणतीही व्यक्ती मोठी नाही,यामुळे मंदिरात व्यक्तीच्या पाया पडू नये.

In The temple | google

झोपलेल्या व्यक्तींच्या

झोपलेल्या व्यक्तींच्या पाया पडल्याने झोपलेल्या व्यक्तींचे आयुर्मान कमी होते.

sleeping person | google

स्मशानभूमीतून परतणाऱ्या

स्मशानभूमीतून परतणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडल्याने आपणही अपवित्र होतो असे म्हटले जाते, जोपर्यंत आपण पुन्हा अंघोळ करत नाही तो पर्यंत अपवित्र राहतो.

Returning from the graveyard | google

भाचा-भाची

शास्त्रामध्ये भाचा-भाची यांचे स्थान अत्यंत महत्वाचे मानले जाते,ज्यामुळे यांच्या पायांना स्पर्श करु नये.

Nephews | google

सून

प्रत्येक मुलीला देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे त्यांच्या पायांना स्पर्श करणे चांगले मानले जात नाही.

Daughter-in-law | google

NEXT: कमी पाणी पिण्याचे काय आहेत शरीरास नुकसान ?

Health Tips | yandex
येथे क्लिक करा...