Health Tips: कमी पाणी पिण्याचे काय आहेत शरीरास नुकसान ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी शरीराला साधारण ४ ते ५ लीटर पाण्याची आवश्यकता असते.(डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.)

less-water | yandex

जर तुम्हीही पित असाल कमी पाणी तर या समस्या होऊ शकतात.

less-water | yandex

पचनक्रिया बिघडते

कमी पाणी प्यायल्याने तुमच्या किडनीवरही परिणाम होऊ शकतो.

Impairs Digestion | yandex

डोकेदुखीचा त्रास

कमी पाणी प्यायल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

Headaches | yandex

लवकर थकवा येतो

कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो.

Fatigue early | yandex

त्वचेची समस्या

कमी पाणी प्यायल्याने त्वचा निस्तेज, कोरडी आणि चेहऱ्यावर पुळ्या येतात.

Skin problems | yandex

स्मरणशक्ती कमकुवत

शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊन त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो

Weak Memory | yandex

तोंडातून दुर्गंधी

कमी पाणी प्यायल्याने अनेकवेळा तोंडातून दुर्गंधीची सारखी समस्या होऊ शकते.

Bad breath | yandex

बद्धकोष्ठता

पाण्याच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता सारखी गंभीर समस्या उद्भवते.

Constipation | yandex

NEXT: शलभासनाचे आहेत आश्चर्यकारक फायदे!

Yoga Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा...