Yoga Benefits | शलभासनाचे आहेत आरोग्याला आश्चर्यकारक फायदे!

Shraddha Thik

शरीरासाठी फायदेशीर

शलभासनाचा सराव शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. शलभासन करताना शरीराचा आकार तृणासारखा होतो. असे केल्याने कंबर व पाठदुखी बरी होते.

Shalabhasana Yoga Benefits | Yandex

शलभासन करण्याची पद्धत

शलभासन करण्यासाठी योगा चटईवर पोटावर झोपा. यानंतर, आपले हात मांड्यांच्या खाली ठेवा. या दरम्यान, दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर असावे. आता दीर्घ श्वास घेऊन डोके, हात आणि पाय जमिनीवरून उचला. काही काळ या स्थितीत राहा.

Shalabhasana Benefits | Yandex

पोटासाठी फायदेशीर

शलभासन केल्याने गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या दूर होते. याशिवाय पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याचा सराव केल्याने पोटाची चरबी कमी होते.

Stomach Pain | Yandex

तणाव दूर...

तणाव दूर करते शलभासन केल्याने तणाव कमी होतो. याशिवाय शरीरातील थकवाही दूर होतो. असे केल्याने मन शांत राहते.

Stress | Yandex

पाठीचा कणा मजबूत होतो

शलभासनामुळे पाठीचा कणा मजबूत होतो. याचा सराव केल्याने पाठ आणि मानेतील जडपणा दूर होतो.

Back Bone | Yandex

रक्त परिसंचरण सुधारते

रक्ताभिसरण सुधारण्यासाठी शलभासनाचा सराव करा. असे केल्याने शरीरात रक्ताचा प्रवाह चांगला होतो.

Blood Circulation | Yandex

स्नायू मजबूत होतात

शलभासन केल्याने स्रायू मजबूत होतात. याचा नियमित सराव केल्याने खांदही मजबूत होतात.

Muscles | Yandex

सावधगिरी

हृदयरोगी, गर्भवती महिला आणि पेप्टिक अल्सरच्या रुग्णांनी शलभासनाचा सराव करू नये.

Shalabhasana | Yandex

Next : Mithila Palkar | खरं सांगा मिथिलावरुन नजर हटत नाही ना?

येथे क्लिक करा...