Mithila Palkar | खरं सांगा मिथिलावरून नजर हटत नाही ना?

Shraddha Thik

अभिनेत्री मिथिला पालकर

मराठी आणि बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मिथिला पालकर

Mithila Palkar gorgeous | Instagram @mipalkarofficial

अभिनयाची छाप

मिथिलानं मराठीसोबतच हिंदी चित्रपट आणि वेबसिरीजमध्येसुद्धा आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

Mithila pose | Instagram @mipalkarofficial

लेटेस्ट फोटो

अभिनेत्री मिथिला पालकर हिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Mithila Palkar look | Instagram @mipalkarofficial

लेहेंगा लूक

सोनरी रंगाच्या लेहेंगामध्ये मिथिलानं हॉट फोटोशूट केलं आहे.

Mithila Palkar pose | Instagram @mipalkarofficial

असा आहे लूक

केसांना मोकळे सोडून सटल मेकअपसह मिथिला ग्लॅमरस दिसतेय.

Mithila Palkar dress | Instagram @mipalkarofficial

हजारो लाईक्स

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताच हजारो लाईक्स मिथिलाच्या फोटोंना आले आहेत.

Mithila Palkar cute | Instagram @mipalkarofficial

मिथिलाचा ओटीटीवरील धमाका

'गर्ल इन द सिट', 'ऑफिशिअल चुक्यागिरी', 'लिटील थिग्स' या वेबसीरिजमुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली.

Mithila Palkar smile | Instagram @mipalkarofficial

Next : Rajeshwari Kharat | संक्रांतीआधीच काळ्या रंगात खुललं राजेश्वरीचं सौंदर्य

येथे क्लिक करा...