Rajeshwari Kharat | संक्रांतीआधीच काळ्या रंगात खुललं राजेश्वरीचं सौंदर्य

Shraddha Thik

मराठी अभिनेत्री

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल चर्चेत असते.

Rajeshwari Kharat | Instagram @rajeshwariofficial

वेगवेगळा लूक

राजेश्वरी तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते.

Rajeshwari Kharat | Instagram @rajeshwariofficial

लाखो फॉलोअर्स

राजेश्वरीच्या सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर लाखोंचा चाहतावर्ग आहे.

Rajeshwari Kharat | Instagram @rajeshwariofficial

चाहत्यांना भुरळ

अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ घालतेय.

Rajeshwari Kharat | Instagram @rajeshwariofficial

फॅन्ड्री चित्रपट

राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं आहे.

Rajeshwari Kharat | Instagram @rajeshwariofficial

चांगला प्रतिसाद

‘फँड्री’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Rajeshwari Kharat | Instagram @rajeshwariofficial

सोशल मीडियावर सक्रिय

सध्या राजोश्वरी मनोरंजनसृष्टीत सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Rajeshwari Kharat | Instagram @rajeshwariofficial

Next : Rakul Preet Singh | नजरेला देता नजर, मनात येते कुठले उत्तर?

येथे क्लिक करा...