Rakul Preet Singh | नजरेला देता नजर, मनात येते कुठले उत्तर?

Shraddha Thik

रकुल प्रीत सिंह

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे.

Rakul Preet | Instagram @rakulpreet

रकुलचे नवे फोटोशूट

बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंह सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Rakul Preet Singh Look | Instagram @rakulpreet

खास ओळख

अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

Rakul Preet Singh Photos | Instagram @rakulpreet

विवाह बंधनात अडकणार?

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री रकुल लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा समोर येत आहेत.

Rakul Preet Look | Instagram @rakulpreet

तेलुगू चित्रपटात काम

रकुलने तेलुगू चित्रपटात काम केलं आणि ती तेलुगू चित्रपटसृष्टीत रमलीच.

Rakul Preet latest | Instagram @rakulpreet

खास फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Rakul Preet Singh smile | Instagram @rakulpreet

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Rakul Preet Singh dress | Instagram @rakulpreet

Next : अशा सौंदर्यवती श्रध्दाला पाहून नजर हटेलच कशी... Shraddha Kapoor

येथे क्लिक करा...