अशा सौंदर्यवती श्रध्दाला पाहून नजर हटेलच कशी... Shraddha Kapoor

Shraddha Thik

श्रद्धा कपूर

अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सामील आहे.

Shraddha Kapoor Cute

सहजसुंदर अभिनय

आपल्या सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Shraddha Kapoor Dress

सिद्ध केलं

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने अल्पावधीतच स्वत:ला सिद्ध केलं आहे.

Shraddha Kapoor Photos | Saamtv

उत्कृष्ट चित्रपट

'आशिकी 2', 'स्त्री', 'एक व्हिलन', 'बागी' आणि 'ABCD 2' सारखे उत्कृष्ट चित्रपट श्रद्धाच्या नावावर आहेत.

Shraddha Kapoor Look

चर्चेत येत असते

श्रद्धा कधी तिच्या आगामी चित्रपटांची तर कधी खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते.

Shraddha Kapoor Smile | Instagram

सोशल मीडिया

श्रद्धा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Shraddha Kapoor Cutie | Instagram @shraddhakapoor

नवीन फोटो

सध्या श्रद्धाच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Shraddha Kapoor Cute Smile | Saamtv

Next : Prajakta Mali | लग्नाची चिंता नको ग प्राजू!

येथे क्लिक करा...