Prajakta Mali | लग्नाची चिंता नको ग प्राजू!

Shraddha Thik

महाराष्ट्राची हास्यजत्रा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्राजक्ता माळी सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे.

Prajakta Mali look | Instagram @prajakta_official

विविध भूमिका

अभिनेत्री प्राजक्ता माळीला विविध भूमिकेत अभिनय करताना पाहिलं आहे.

Prajakta Mali saree look | Instagram @prajakta_official

व्यावसायिका

प्राजक्ता अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणा आणि व्यावसायिकादेखील आहे.

Prajakta Mali make up | Instagram @prajakta_official

प्राजक्तराज


प्राजक्ताने या वर्षी प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँड सुरू केला.

Prajakta Mali hot look | Instagram @prajakta_official

फार्म हाऊस

प्राजक्ताने 2023 मध्ये आपले स्वतः चे फार्म हाऊस विकत घेतले आहे.

Prajakta Mali pose | Instagram @prajakta_official

यशस्वी

2023 हे वर्ष प्राजक्तासाठी खूप आनंदाचे आणि यशस्वी गेले आहे, असं म्हणायला हरकत नाही.

Prajakta Mali hot pose | Instagram @prajakta_official

इंडो-वेस्टर्न

प्राजक्ताने नुकतेच सोशल मीडियावर इंडो-वेस्टर्न साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali cute | Instagram @prajakta_official

Next : Dnyanada Ramtirthkar | इतकं सुंदर हास्य पाहिल्यावर चाफ्यालाही आला बहर

Dnyanada Ramtirthkar | Instagram @dnyanadaramtirthkar
येथे क्लिक करा...