Dnyanada Ramtirthkar | इतकं सुंदर हास्य पाहिल्यावर चाफ्यालाही आला बहर

Shraddha Thik

अभिनेत्री

सहजसुंदर अभिनय आणि दिलखेचक सौंदर्य यांची सागंड असणारी अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर

Dnyanada Ramtirthkar look | Instagram @dnyanadaramtirthkar

लोकप्रिय अभिनेत्री

ज्ञानदा रामतीर्थकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

Dnyanada Ramtirthkar hot look | Instagram @dnyanadaramtirthkar

ज्ञानदा रामतीर्थकर

ज्ञानदा रामतीर्थकर या अभिनेत्रीने मनोरंजन विश्वात मोठं नाव कमवलंय.

Dnyanada Ramtirthkar yellow dress | Instagram @dnyanadaramtirthkar

अनेक चित्रपट, मालिकांमध्ये केलं काम

ज्ञानदाने आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे.

Dnyanada Ramtirthkar smile | Instagram @dnyanadaramtirthkar

या मालिकेत दिसली

ज्ञानदाने नॉट आऊट, सख्या रे आशा या मालिकेत अभिनय करताना दिसली.

Dnyanada Ramtirthkar red dress | Instagram @dnyanadaramtirthkar

ठिपक्यांची रांगोळी

ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील ज्ञानदाच्या भूमिकेने घराघरात ओळख मिळवली.

Dnyanada Ramtirthkar looking like wow | Instagram @dnyanadaramtirthkar

लोकप्रिय मालिका

ज्ञानदाची सर्वात लोकप्रिय मालिका ठिपक्यांची रांगोळी आहे.

Dnyanada Ramtirthkar gorgeous | Instagram @dnyanadaramtirthkar

Next : Pranali Rathod | पोनीटेल अन् लॉलीपॉप! प्रणालीचा क्यूट अंदाज

येथे क्लिक करा...