Pranali Rathod | पोनीटेल अन् लॉलीपॉप! प्रणालीचा क्यूट अंदाज

Shraddha Thik

लोकप्रिय अभिनेत्री

प्रणाली राठोड ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

Pranali Rathod look | Instagram @pranalirathodofficial

प्रणाली राठोड

प्रणाली राठोड ही मुंबईची रहिवासी आहे. जन्म 5 ऑक्टोबर 1999 रोजी झाला.

Pranali Rathod smile | Instagram @pranalirathodofficial

मालिका

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे.

Pranali Rathod dress | Instagram @pranalirathodofficial

अभिनेत्री प्रणाली राठोड

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत अभिनेता हर्षद चोप्रा आणि अभिनेत्री प्रणाली राठोड मुख्य भूमिकेत दिसत आहेत. 

Pranali Rathod pose | Instagram @pranalirathodofficial

सौंदर्यांमुळे प्रसिद्धी

दोघांची जोडी घरा-घरात प्रसिद्ध झाली आहे… प्रणाली कायम तिच्या सौंदर्यांमुळे आणि दमदार अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. 

Pranali Rathod cuteness | Instagram @pranalirathodofficial

मानधन

अनेकांची चाहती प्रणाली चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी तगडं मानधन घेते.

Pranali Rathod smile cute | Instagram @pranalirathodofficial

सौंदर्य आणि अभिनय

अभिनेत्री कायम तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना घायाळ करते.

Pranali Rathod hot look | Instagram @pranalirathodofficial

Next : Vidula Chougule | मरून रंगात विदुलाल पाहून जीव तिच्यात गुंतला

येथे क्लिक करा...