Vidula Chougule | मरून रंगात विदुलाला पाहून जीव तिच्यात गुंतला

Shraddha Thik

सोशल मीडिया

छोट्या पडद्यासह अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री विदुला सोशल मीडियावर सक्रिय असते.

Vidula Chougule actress | Instagram @vidulachougule

‘बॉईज ३’


‘बॉईज ३’ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Vidula Chougule smile | Instagram @vidulachougule

चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर


या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Vidula Chougule pose | Instagram @vidulachougule

विदुला चौघुलेचे खास अंदाजातील फोटो


विदुला चौघुले कायमच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Vidula Chougule latest Photos | Instagram @vidulachougule

विदुलाचा फॅमिली टाईम


नुकतंच अभिनेत्रीने फॅमिली टाईम स्पेंड करत असताना काही अंदाजातले फोटो शेअर केले आहे.

Vidula Chougule look | Instagram @vidulachougule

अभिनेत्रीचे कातिल अंदाजात फोटोशूट


नव्या फोटोमध्ये अभिनेत्रीने मरून रंगाचा शॉर्ट वनपिस परिधान करत कातिल अंदाजात फोटोशूट केले.

Vidula Chougule Photos | Instagram @vidulachougule

नव्या फोटोंची चर्चा


नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने कातिल अंदाजामध्ये फोटोशूट करत चाहत्यांचे लक्ष वेधले.

Vidula Chougule latest pose | Instagram @vidulachougule

Next : Ananya Panday | डिस्को क्वीन! अनन्या पांडे झाली 90's च्या दशकातील हिरोईन

येथे क्लिक करा...