Ananya Panday | डिस्को क्वीन! अनन्या पांडे झाली 90's च्या दशकातील हिरोईन

Shraddha Thik

अनन्या पांडे

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अनन्या पांडे.

Ananya Panday hot | Instagram @ananyapanday

जन्म

अनन्या पांडेचा जन्म 30 ऑक्टोबर 1998 रोजी झाला.

Ananya Panday looks | Instagram @ananyapanday

प्रसिद्धी

अनन्याने फार कमी कालावधीत प्रसिद्धी मिळवली आहे.

Ananya Panday smile | Instagram @ananyapanday

शालेय शिक्षण


अनन्याने शालेय शिक्षण धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केले आहे.

Ananya Panday disco look | Instagram @ananyapanday

स्टूडंट ऑफ द इअर २

अनन्याने 'स्टूडंट ऑफ द इअर २' चित्रपटातून बॉलिवूडमधील डेब्यू केला होता.

Ananya Panday 90's look | Instagram @ananyapanday

ब्रँड अॅम्बेंसेडर


अनन्या अनेक जाहीरातींमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनन्या लॅक्मे, क्वालिटी आईस्क्रिम, पर्क चॉकलेट या ब्रँडची ब्रँड अॅम्बेंसेडर आहे.

Ananya Panday Denim Look | Instagram @ananyapanday

फोटोशूट

अनन्याने नुकतेच निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर 90's च्या हिरोईनी सारखे फोटोशूट केले आहे.

disco look | Instagram @ananyapanday

Next : Online Free Prasad | घरबसल्या मिळणार अयोध्या राम मंदिरातील प्रसाद, कसे ते पाहा

Online Free Prasad | Saam Tv
येथे क्लिक करा...