Online Free Prasad | घरबसल्या मिळणार अयोध्या राम मंदिरातील प्रसाद, कसे ते पाहा

Shraddha Thik

देशभरात उत्साहाचे वातावरण

राम मंदिराच्या भव्य उद्घाटनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक व्यक्तीचे डोळे या दिवसाची वाट पाहत आहेत.

Ayodhya Ram Temple | Yandex

प्रसादाचा आस्वाद घ्या

सध्या रामभक्त अयोध्येला पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पण जर तुम्ही 22 तारखेला अयोध्येला जाऊ शकत नसाल आणि प्रसाद घ्यायचा असेल तर ही माहिती तुम्हाला आनंद देईल

Prasad | Yandex

कुठेही जायची गरज नाही

रामलल्लाचा प्रसाद तुमच्या घरी पोहोचवण्यासाठी तुम्हाला कोणाला किंवा कुठेही प्रसाद आणायला जायची गरज लागणार नाही.

Ayodhya Ram Temple Prasad | Yandex

ऑनलाइन प्रसाद

यासाठी तुम्हाला घरी बसून या वेबसाइटवर ऑनलाइन प्रसाद मागवावा लागेल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या प्रसादासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.

Prasad | Yandex

खादी ऑर्गेनिक

राम प्रसादसाठी तुम्हाला गुगलवर जाऊन KHADI ORGANIC टाइप करावे लागेल. यानंतर तुम्हाला सर्वात वर खादी ऑरगॅनिकची वेबसाइट दिसेल.

Online Free Prasad | Yandex

मोफत प्रसादाचा लाभ

येथे तुम्हाला मोफत प्रसादाचा पर्याय दाखवला जाईल. या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला Add to Cart आणि Buy now चा पर्याय मिळेल.

Free Prasad | Yandex

ऑनलाइन राम प्रसाद

तुम्ही Buy now वर क्लिक करून स्वतःसाठी प्रसाद मागवू शकता. त्याच्या प्रक्रियेसाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. तुमचा पूर्ण पत्ता भरा आणि विनंती केलेले तपशील काळजीपूर्वक भरा.

Ayodhya Temple Prasad | Yandex

Next : Yawning Problem | सतत जांभई देताय? असू शकतो गंभीर आजार

Yawning Problem | Saam Tv
येथे क्लिक करा...