Manasvi Choudhary
टोमॅटो आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
व्हिटॅमिन सी, लाइकोपीन, व्हिटॅमिन आणि पोटॅशियम हे गुणधर्म टोमॅटोमध्ये असतात
भाज्यांमध्ये, सॅलड, सूपमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो
टोमॅटोमध्ये असलेले लायकोपीन हे कॅरोटीनॉईड एंटीऑक्सिडंट आहे.
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची चव, पोत आणि रंग बदलतो.
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने ती खराब होण्याची शक्यता अधिक असते.
टोमॅटो ताजे आणि बराच काळ टिकून राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवू नये.