Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरूची ओळख आहे.
रिंकूने अत्यंत कमी कालावधीत तिचं अनोखं स्थान निर्माण केलं आहे.
सोशल मीडियावर सध्या रिंकू तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे.
रिंकूचा एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.
कृष्णराज महाडिक यांच्यासोबतचा रिंकूचा फोटो सध्या सर्वांचेच लक्ष वेधत आहे.
सोशल मीडियावर या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
कोल्हापूर महालक्ष्मी देवीच्या मंदिराबाहेर या दोघांचा फोटो आहे.