Manasvi Choudhary
हिंदू धर्मात लग्नानंतर अनेक प्रथा पद्धती असतात.
लग्नाच्या पहिल्या रात्री नवविवाहित जोडप्यांना दूध प्यायला दिले जाते.
दूध आरोग्यासाठी अंत्यत पौष्टिक असते.
दूध हे अतिशय शुद्ध असते.
नवविवाहित जोडप्यांनी बदाम- केसर टाकून दूध देण्याची जुनी परंपरा आहे.
दूध प्यायल्याने दिवसभराचा संपूर्ण थकवा कमी होतो शरीरात ऊर्जा निर्माण होते.
लग्न झालेलं जोडपं एकमेकांना ओळखत नव्हते यामुळे एकाच ग्लासामध्ये दूध प्यायल्याने प्रेमातं नातं फुलते.