Watermelon Storage Tips: कापलेला कलिंगड फ्रिजमध्ये ठेवायचा की नाही? जाणून घ्या

Manasvi Choudhary

कलिंगड

उन्हाळ्याचा सीझन सुरू आहे. उन्हाळ्यात शरीराला थंड आणि हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड या फळाचे सेवन केले जाते

Watermelon Storage Tips

कापलेला कलिंगड फ्रिजमध्ये ठेवावा की नाही?

उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकांच्या घरी एकदा तरी कलिंगड आणतात. अनेकजण कापलेला कलिंगड फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र कलिंगड फ्रिजमध्ये ठेवावा की नाही? हे या वेबस्टोरीमधून जाणून घेऊया.

Watermelon Storage Tips

आरोग्यासाठी घातक

कापलेला कलिंगड खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवतो मात्र कलिंगड फ्रिजमध्ये ठेवल्याने आणि नंतर तो खाल्ल्याने आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

Watermelon Storage Tips

पोषकतत्वे कमी होतात

कलिंगडमध्ये लोह, व्हिटॅमिन्स अ, ब, क, ही जीवनसत्वे असतात. फ्रिजमध्ये कलिंगड ठेवल्याने त्यातील पोषकतत्वे कमी होतात.

Watermelon Storage Tips

इतरपदार्थ होतात खराब

वैद्यकीय सल्ल्यानुसार, कलिंगड फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होऊ शकते. कलिंगड पिकल्यानंतर त्यात एथिलीन तयार होते. फ्रिजमध्ये कलिंगड ठेवल्याने इतर पदार्थ देखील खराब होऊ शकतात.

Watermelon Storage Tips

चव बदलते

कलिंगड हे फ्रिजमध्ये न ठेवता खोलीच्या सामान्य टेम्परेचरमध्ये ठेवावा. कापलेला कलिंगड फ्रिजमध्ये ठेवल्याने चवीमध्ये बदल होतो. तुम्हाला जर कलिंगड फ्रिजमध्ये ठेवायचा असल्यास कापून ठेवू नका.

Watermelon Storage Tips

जास्त काळ ठेवू नका

अनेकजण कापलेला कलिंगड आठवडाभर फ्रिजमध्ये ठेवतात आणि नंतर खातात मात्र असे करू नका यामुळे आरोग्याला त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

Watermelon Storage Tips

बॅक्टेरिया वाढतो

कापलेले कलिंगड फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात आणि त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते.

Watermelon Storage Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Care Tips | Canva

next: Hair Growth Serum: लांब आणि चमकदार केसांसाठी घरीच बनवा 'हेअर सिरम', जाणून घ्या कसा बनवायचा?

Hair Growth Serum
येथे क्लिक करा...