Hair Growth Serum: लांब आणि चमकदार केसांसाठी घरीच बनवा 'हेअर सिरम', जाणून घ्या कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

केसांसाठी फायदेशीर

केसांच्या लांबीसाठी बाजारातील अनेक महागड्या उत्पादनांचा वापर महिला करतात तर काही महिला घरगुती उपाय देखील करतात.

Hair Growth Serum

घरगुती उपाय

बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्ट्सने केसांची गुणवत्ता खराब होते केस गळतात, तुटतात यामुळे आज आम्ही घरगुती टिप्स सांगणार आहोत.

Hair Growth Serum

हेअर सिरम

केसांना सीरम लावल्याने केसातील ओलावा टिकून राहतो यामुळे केस कोरडे होत नाही. उन्हाळ्यात केसांचे संरक्षण होण्यासाठी केसांना घरगुती सिरम लावा. घरच्या घरी केसांसाठी सिरम कसे बनवायचे हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Hair Growth Serum | yandex

साहित्य

सिरम बनवण्यासाठी तांदळाचे पाणी, ऑलिव्ह ऑईल, व्हिटॅमिन इ आणि लवेडंर ऑईल हे साहित्य एकत्र करा.

Rice Water | pinterest

तांदूळ भिजत घाला

केसांचे सिरम बनवण्यासाठी सर्वाताधी एका भांड्यात तांदूळ ४ ते ५ तास भिजत घाला.

Rice Water

साहित्य मिक्स करा

नंतर हे पाणी वेगळे करून त्यात ऑलिव्ह ऑईल मिक्स करा. दोन्ही मिक्स केल्यानंतर त्यात व्हिटॅमिन ई आणि लवेडंर ऑईल मिक्स करा. सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर एका काचेच्या बाटलीमध्ये तेल भरून ठेवा.

NEXT: Kidney Detox Drinks: किडनीतील घाण बाहेर काढतील 'हे' 5 घरगुती ड्रिंक, रोज प्यायल्यास मूत्रपिंड होईल स्वच्छ

येथे क्लिक करा..