Eating roti at Night : रात्री जेवणात चपाती का खाऊ नये?

Manasvi Choudhary

भारतीय थाळी

चपातीशिवीय खरंतर भारतीय थाळी अपूर्णच आहे.

Chapati

पोषकघटक

चपातीमध्ये अधिक प्रमाणात कॅलरी आणि कार्ब्स असतात.

Chapati | Yandex

योग्य वेळ

चपातीमध्ये अधिक प्रमाणात कॅलरी आणि कार्ब्स असतात ज्यामुळे चपाती ही दिवसा खाणे उत्तम आहे.

Chapati | yandex

कॅलरी

एका चपातीमध्ये साधारण ७१ कॅलरी असते. तुम्ही जर रात्री २ पोळ्या खाल्ल्या तर तुमच्या शरीरात १४२ कॅलरी जाते.

Chapati

रात्रीचा आहार

वैद्यकीय सल्ल्यानुसार, रात्रीच्या वेळी चपातीचे सेवन केल्याने वजन वाढण्याचा धोका अधिक असतो

Chapati

पचन

चपाती पचायला अधिक वेळ लागतो यामुळे चपाती रात्रीच्या आहारात खाऊ नये.

Chapati

आरोग्य

रात्री चपाती खाल्ल्याने साखरेची पातळी वाढण्याचा धोकाही असतो.

Chapati | Saam TV

NEXT: Salary Increment: 2024 मध्ये पगारात किती टक्के होणार वाढ?

Salary Increment
येथे क्लिक करा...