Manasvi Choudhary
सर्व भारतीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
२०२४ नुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये ९.५ टक्के वाढ होऊ शकते. असं Aon's वार्षिक वेतन वाढ सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
२०२३ मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये ९.५ टक्क्याने वाढ झाली होती
यानुसार जगभरातील महत्वाच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतामध्ये अधिक वेतनवाढ होईल असं सांगण्यात आलं आहे.
२०२४ मधील कोणत्या क्षेत्रात किती वेतनवाढ अपेक्षित आहे.
तंत्रज्ञान क्षेत्र आणि उत्पादने- ९.५ %
जागतिक क्षमता केंद्रे- ९.८%
तंत्रज्ञान सल्ला आणि सेवा- ८.२%
वित्तीय संस्था ९.९ %
उत्पादन १०.१ %
जीवन विज्ञान ९.९ %
रसायने ९.७ %
रिटेल ८.४ %
व्यावसायिक सेवा ९.७ %
ई- कॉमर्स ९.२ %