Manasvi Choudhary
मोबाईलवरून ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी सर्वप्रथम IRCTC चे UTS अॅप डाउनलोड करा.
अॅप डाऊनलोड झाल्यानंतर बुक तिकीट असा पर्याय येईल त्यावर क्लिक करून तुमची संपूर्ण माहिती भरून खाते लॉगिन करा.
लॉगिन झाल्यानंतर, तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे ते स्टेशन सिलेक्ट करा.
किती तिकीट पाहिजेत याची माहिती भरा आणि पेपरलेस तिकीट हा पर्याय निवडा.
पेमेंटसाठी अॅपमधील Rwallet हा पर्याय निवडा ज्यामाध्यमातून क्रेडिट, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग पेमेंट करू शकता.