Manasvi Choudhary
अनेकदा घरातील मोठी मंडळी पाणी उभं राहून पिऊ नका असे सांगतात.
मात्र तुम्हाला माहितीये का पाणी उभं राहून का पिऊ नये.
पाणी उभं राहून प्यायल्याने शरीरासाठी घातक आहे.
उभं राहून पाणी प्यायल्याने शरीराच्या पचनसंस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
उभं राहून पाणी प्यायल्याने फुफ्फुसावर दाब पडतो त्यामुळे श्वसनसंस्थेवर देखील परिणाम होतो.
तहान लागल्यावर उभे राहून पाणी एकदम पिऊ नये.
पाणी कधीही हळू हळू आरामात बसून प्यावे.
उभे राहून पाणी प्यायल्याने किडनीवर परिणाम होतो.
सतत उभे राहून पाणी प्यायल्याने सांध्यांना त्रास होतो.