Manasvi Choudhary
सकाळी आणि संध्याकाळ अनेकांना चहा पिण्याची सवय असते.
घरातील मोठ्या मंडळीकडून चहानंतर पाणी पिऊ नये असे तुम्हीदेखील ऐकलं असेल.
मात्र खरचं चहानंतर पाणी पिऊ नये का? जाणून घ्या.
चहानंतर पाणी प्यायल्यास दातांचे दुखणे वाढते.
चहानंतर पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
चहा प्यायल्यानंतर पाणी प्यायल्याने चहामधील थर दातांवर जमा होतो.
चहानंतर पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो.