Manasvi Choudhary
दूध आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते.
मात्र दूध पिण्याची योग्य वेळ असते.
रात्री दूध का पिऊ नये हे जाणून घ्या.
रात्री दूध पिणे सर्वकाळ चांगले नसते, कारण त्यामुळे पचनक्रिया मंदावते
रात्री दूध प्यायल्याने वजन वाढू शकते किंवा ऍसिडिटीची समस्या वाढू शकते.
रात्री दूध प्यायल्याने कफ होऊ शकतो.
ग्लुकोज असहिष्णु असलेल्या लोकांनी रात्री दूध पिऊ नये.