ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बऱ्याच मुलींना ओले केस विंचरायला आवडते. परंतु यामुळे केसांचे खूप नुकसान होते. जाणून घ्या.
ओले केस विंचरल्याने स्प्लिट एंड्स वाढतात.
ओले केस विंचरल्याने केस पातळ होतात आणि गळतात.
ओले केस एकमेकांना जास्त चिकटतात, त्यामुळे केसामधील गुंता वाढतो.
ओले केस विंचरल्याने मुळांपासून न तुटलेले केसही कमकुवत होतात.
केस तुटू नयेत म्हणून, आंघोळीपूर्वी केस विंचरुन घ्या.
याशिवाय, प्रथम ओले केसामधील गुंता बोटांनी सोडवा आणि नंतर केस विंचरा.