Vastu Tips: देवघरात तांब्यात पाणी भरुन का ठेवले जाते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देवघर

प्रत्येक घरी आपल्याला लहानस देवघर पाहायला मिळतं.

devghar | Google

पाण्याने भरलेला तांब्या

देवघरात आपल्याला देवतांच्या मूर्तीसोबत एक पाण्याने भरलेला तांब्यासुद्धा दिसतो.

Copper filled with water | Google

का ठेवले जाते?

मात्र तु्म्हाला माहिती आहे का असे का ठेवले जाते?

why | Google

सुख-शांती

वास्तुशास्त्रानुसार देवघरात पाण्याने भरलेला तांब्या ठेवल्याने घरात सुख समृद्धी नांदते.

Happiness-Peace | Google

नकारात्मकता

घरातील नकारात्मक वातावरण कमी होण्यास मदत होते.

Negativity | Google

मुर्तींना तडा

तसेच देवघरातील मुर्तींना तडा जात नाही.

Cracking of idols | Google

पाणी

देवघरातील तांब्यातील पाणी तुळशीला अर्पन करावे.

Water | Google

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Google

NEXT: केसर इतकं महाग का विकलं जातं?

Saffron Price | googal