ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केसर हे एका मसाल्याच्या पदार्थांपैकी एक आहे.
केसर हा मसाल्याचा पदार्थ असण्याबरोबरच केसरमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात.मात्र तुम्ही कधी विचार केला केसर इतकं महाग का मिळत?
साधारण एक पौंड केसर गोळा करण्यासाठी तब्बल ७५ हजार फुलांचे पुंकेसर जमा करावे लागते.
केसरच्या फुलापासून केसर मिळते. केसरचे फुल नाजूक असते शिवाय अतिशय मनमोहक असते.त्यामुळे केसर हे सर्वात महाग विकत मिळते.
बाजारात अनेक केसरचे प्रकार मिळतात. त्यात अमेरिकन केसर,अफगाण तसेच हिमालयीन केसर उपलब्ध आहे. हिमालयीन केसर चांगेल समजले जाते.
केसरचा उपयोग फक्त आहारात न करता चेहऱ्याचे सौंदर्य खुवण्यासाठीही केसरचा उपयोग केला जातो.
केसर उष्ण असल्याने अतिशय कमी प्रमाणात केसरचा वापर केला जातो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही