Saam Tv
सध्या बाजारात वालाची भाजी जास्त प्रमाणात दिसते.
बरेच जण घरामध्ये वाल पापडी खायला कंटाळतात. पण याच भाजीचे अनेक फायदे आहेत.
वाल पापडीमध्ये जास्त फायबर असतात. त्याने पचनसंस्थेत सुधारणा होते.
वाल पापडीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्याने हाडं मजबूत होतात.
वाल पापडीमध्ये थायमीन, नियासिन अशी गुणधर्म असतात. त्याने रक्त साफ होण्यास मदत होते.
वालाची भाजी तुमचे ब्लड शुगर लेवल नियंत्रित करण्यास मदत करते.
वालाच्या भाजीत गॅलेरिजचं प्रमाण कमी असतं त्याने वजन नियंत्रणात राहतं.
वाल पापडीची भाजी तुमची इम्यूनिटी मजबूत करण्याचे काम करते.