Saam Tv
तुम्हाला कामाच्या ताणापासून लांब शांत आणि धार्मिक स्थळांना भेट द्यायची असेल तर पुढील माहिती तुमच्यासाठी आहे.
मुंबईत फिरण्यासाठी तुम्हाला अंबरनाथ शहर पुरेसं आहे.
अंबरनाथमधील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांची ५ प्रसिद्ध पर्यटन स्थळे पुढील प्रमाणे आहेत.
अंबरनाथमध्ये ११ व्या शतकात बांधलेले एक ऐतिहासिक शिव मंदिर सुंदर वास्तुकला तुम्ही पाहू शकता.
अंबरनाथमध्ये श्री गणेश मंदिर आणि सुंदर स्वच्छ परिसर तुम्ही पाहू शकता.
सुंदर तलाव आणि शिव मंदिर हे दृश्य अंबरनाथमध्ये तुम्ही पाहू शकता.
शांतता सुंदर आकर्षक गणेश मंदिर तुम्ही टिटवाळाजवळ पाहू शकता.
तुम्हाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपलेल्या शिल्पकला पाहायच्या असतील तर हेरिटेज वॉक उत्तम पर्याय आहे.