Saam Tv
अक्षय खन्नाने बॉलीवुड मधील करियरची सुरुवात १९९७ 'हिमालय पुत्र' या चित्रपटापासून केली.
अक्षय खन्नाचा २८ मार्च रोजी वाढदिवस असतो.
अक्षय खन्नाची आत्तापर्यंतची एकूण संपत्ती १६७ करोडोंच्या पुढे आहे.
अक्षय खन्नाने नुकतीच 'छावा' चित्रपटातून औरंगजेबाची भुमिका चोखपणे पार पाडली.
अक्षय खन्नाने 2022 मध्ये दृश्यम २ मध्ये एक आकर्षक पोलिसाची भुमिका साकारली होती.
इत्तेफाक या चित्रपटात अक्षय खन्नाने हुशार गुप्तहेराची भुमिका साकारली होती.
२०१७ च्या 'मॉम' या चित्रपटामध्ये अक्षय खन्नाने एका अधिकाऱ्याची भुमिका साकारली होती.
२००८ मध्ये रेस या चित्रपटात राजीव सिंगची भुमिका साकारली होती.
'दिल चाहता है' हा २००१ मध्ये प्रदर्षित झालेला एक हिट चित्रपट होता.