Saam Tv
कलिंगड हे खूप पौष्टिक फळ आहे.
उन्हाळ्यात कलिंगड जास्त प्रमाणात खाल्लं जातं.
पण काही लोकांनी ते सेवन करण्यास सावधिरी बाळगावी.
ज्यांना डायबिटीजच आहे त्यांनी गोड कलिंगड खाणं टाळावं.
किडनीच्या मुत्रपिंडाच्या ज्या व्यक्तींना समस्या असतात. त्यांनी कलिंगड खाऊ नयेत.
कलिंगडामध्ये पाणी आणि फायबर जास्त असतं. त्याने गॅस होण्याची समस्या वाढते.
सर्दी-खोकला असणाऱ्यांना कलिंगड खाऊ देऊ नका.
जेवणानंतर कलिंगड खाणं टाळावं. त्याने पोटात गॅस होतो.