Manasvi Choudhary
चपातीशिवीय खरंतर भारतीय थाळी अपूर्णच आहे.
चपातीमध्ये अधिक प्रमाणात कॅलरी आणि कार्ब्स असतात.
चपातीमध्ये अधिक प्रमाणात कॅलरी आणि कार्ब्स असतात ज्यामुळे चपाती ही दिवसा खाणे उत्तम आहे.
एका चपातीमध्ये साधारण ७१ कॅलरी असते. तुम्ही जर रात्री २ पोळ्या खाल्ल्या तर तुमच्या शरीरात १४२ कॅलरी जाते.
वैद्यकीय सल्ल्यानुसार, रात्रीच्या वेळी चपातीचे सेवन केल्याने वजन वाढण्याचा धोका अधिक असतो
चपाती पचायला अधिक वेळ लागतो यामुळे चपाती रात्रीच्या आहारात खाऊ नये.
रात्री चपाती खाल्ल्याने साखरेची पातळी वाढण्याचा धोकाही असतो.