Hair Care Routine: रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरणे योग्य की अयोग्य ?

Manasvi Choudhary

केस विंचरणे

केस विंचरणे हा केसांच्या काळजीचा खूप महत्त्वाचा भाग आहे.

Hair Care Tips | Saam Tv

किती वेळी केस विंचरता

तुम्ही दिवसातून किती वेळा केस विंचरता हे देखील अतिशय महत्वाचे आहे.

Hair Care Tips | Canva

केसांची निगा

केसांची निगा राखण्यासाठी दिवसातून किमान दोनदा केस विंचरणे महत्वाचे आहे.

Hair Care Tips | Canva

केसांचे सौंदर्य खुलते

सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरल्याने केसांचे सौंदर्य खुलते.

Hair Care Tips | Canva

या वेळी केस विंचरा

केसांची लांबी आणि केसांची निगा राखण्यासाठी इतर वेळीही केस विंचरू शकता.

Hair Care Tips | Canva

रक्ताभिसरण होते चांगले

केस विंचरल्याने केसांमध्ये रक्ताभिसरण चांगले होते आणि केस दाट होतात.

Hair Care Tips | Canva

नवीन केस येतात

केसामध्ये कंगवा फिरवल्याने केसांची मृत त्वचा निघून जाते नवीन केस येतात

Hair Care Tips | Canva

केस गळती होते कमी

नियमितपणे केस विंचरल्याने केसांची गळती कमी होते

Hair Care Tips | Canva

NEXT: Bangles : शनिवारी नवीन बांगड्या का घालू नये?

Bangles | Social Media
येथे क्लिक करा...