Tanvi Pol
हिंदू धर्मात पिंडदानाला अतिशय पवित्र आणि महत्त्वाचं स्थान आहे.
पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि ते तृप्त व्हावेत, यासाठी पिंडदान केलं जातं
विशेषत म्हणजे मुलींनी पिंडदानावेळी गायींना अन्न देणं हे धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पुण्यकारक मानलं जातं.
गायीला धर्मशास्त्रात मातेसमान मानलं जातं.
गायीला अन्न देणं हे पुण्यकर्म मानलं जातं.
पूर्वजांची आत्मा तृप्त होण्यासाठी गायीला अन्नदान केलं जातं.
गायीला अन्न देणं म्हणजे संपूर्ण सृष्टीला अन्न अर्पण करणं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.