Astrology: नजर काढताना भाकरीचा तुकडा का ओवाळून टाकतात? जाणून घ्या शास्त्र

Tanvi Pol

लहान मुलांची नजर

आपल्यापैंकी अनेकांच्या घरी तुम्ही पाहिलं असेल आई किंवा आजी घरातील लहान मुलांची नजर काढत असतात.

evil eye of young children | Google

नजर काढताना काय केले जाते?

नजर काढताना बऱ्याचदा त्या व्यक्तीच्या भोवतीने भाकरीचा तुकडा ओवाळून टाकतात, मात्र हे का करतात ते तुम्हाला माहिती आहे का?

What is done while casting out evil eye | Google

भाकरीचा तुकडा ओवाळतात

भाकरीचा तुकडा किंवा कोरडं अन्न शरीराभोवती फिरवतात.

Wave a piece of bread | Google

वाईट ऊर्जा आकर्षित होते

यामध्ये त्या व्यक्तीवरील वाईट ऊर्जा आकर्षित होते, असं मानलं जातं.

Attracts bad energy | Google

भाकरीच्या तुकड्याचे नंतर काय करतात

हे अन्न नंतर ओवळून टाकलं जातं म्हणजेच दूर फेकलं जातं.

What is done with the piece of bread later | Google

नकारात्मक ऊर्जा दूर करणे

यामागचं कारण म्हणजे नकारात्मक ऊर्जा शरीरापासून दूर करणं.

Removing negative energy | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | Google

NEXT: तळहाताला वारंवार खाज येणे हे कशाचे संकेत असतात?

Astro Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...