Tanvi Pol
बऱ्याचदा तळहाताला वारंवार खाज येत असते.
अनेक लोकांच्या मते हात खाजवणे हे शुभ-अशुभ संकेत असतात.
विशेषत डावा किंवा उजवा हात खाजवला तर पैशांशी संबंधित काही घडते,असे मानले जाते.
असे मानले जाते की उजवा हात खाजवला तर पैसे येतात.
तर काहींना वाटते की डावा हात खाजवला तर पैसे जातात.
मात्र स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी हे संकेत वेगळे असतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.