Manasvi Choudhary
श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो.
श्रावणात देवीदेवताची विशेष पूजा केली जाते.
श्रावण महिन्यात मासे खाऊ नये असं म्हटलं जाते.
श्रावण महिन्यात मासे न खाण्यामागचे कारण आज आपण जाणून घेऊयात.
श्रावणात वातावरणीय बदल आणि प्रजजन काळ असल्यामुळे मासे खात नाही.
श्रावण महिना हा माश्यांचा प्रजननाचा काळ मानला जातो. या महिन्यात माश्यांची गर्भधारणा होत असते.
माश्याचं प्रजनन झालं नाही तर प्रजाती नष्ट होतील यामुळेच श्रावणात मासे खात नाही
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.