Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री रूपाली भोसले सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रूपालीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीत रूपालीचं सौंदर्य खुलून दिसतय.
या पारंपारिक सौंदर्यावर रूपालीने खास साजश्रृंगाराने लूक पूर्ण केला आहे.
या फोटोतील रूपालीच्या अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.
रूपालीचे हे लेटेस्ट फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहे.