Manasvi Choudhary
'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतील अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर.
अत्यंत कमी कालावधीत ज्ञानदाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
ज्ञानदाचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. ज्ञानदाच्या पर्सनल टू प्रोफेशनल लाईफविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.
ज्ञानदा अनिल रामतीर्थकर असं तिचं खरं नाव आहे.
ज्ञानदाच्या वडिलाचं नाव अनिल रामतीर्थकर आहे.
ज्ञानदाच्या आईचे नाव मेधा रामतीर्थकर आहे.