Manasvi Choudhary
त्वचेची काळजी घेणे हे देखील निरोगी आरोग्याचं लक्षण आहे.
त्वचा स्वच्छ करण्यासाठी दिवसातून किती वेळा चेहरा धुणे जाणून घ्या.
चेहऱ्यावर सतत धुतल्याने देखील चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होते.
दिवसातून तीन वेळा चेहरा स्वच्छ धुणे फायदेशीर आहे.
सकाळी उठल्यानंतर, दुपारी आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे. चेहरा धुतल्यामुळे रात्रीच्या त्वचेवरील नैसर्गिक तेल आणि घाम निघून जातो
चेहरा दिवसा खूप तेलकट आणि काळपट दिसल्यास तुम्ही धुवू शकता.
चेहरा धुतल्यानंतर हलक्या हाताने स्वच्छ पुसून घ्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.