Manasvi Choudhary
प्राजक्ता माळी ही मराठी मालिका अन् चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळी ही अभिनेत्री, कवयित्री आणि बिझनेसमॅन आहे.
प्राजक्ता माळी ही अभिनेत्रीसोबत बिझनेस देखील चालवते. प्राजक्ताचा दागिन्यांचा ब्रँड आहे.
कर्जत येथे प्राजक्तराज नावाचं प्राजक्ताचा फार्महाऊस देखील आहे.
प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम पोस्टसाठी किती पैसे घेते?
प्राजक्ता माळीचे इन्स्टाग्रामवर 2.3 मिलियन फॉलोअर्स आहे.
प्राजक्ता माळी एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी ५ हजार ते दीड लाख इतके रूपये घेते.