Manasvi Choudhary
रात्रीच्यावेळी नेमके आहारात काय खावे जाणून घेऊया.
रात्री चपाती खाणे आरोग्यासाठी घातक मानले जाते.
चपातीमध्ये कॅलरी आणि कार्ब दोन्ही अधिक प्रमाणात असतात.
रात्री पचण्यासाठी हलके पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले असते.
रात्री चपाती खाल्ल्याने शरीराचे वजन देखील वाढण्याची शक्यता असते.
चपातीमुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते यामुळे रात्री आहारात चपाती खाऊ नये.
चपाती पचनासाठी जड असल्याने रात्रीच्यावेळी आहारात चपाती खाणे टाळावे.
चपाती दुपारी खाल्ल्याने अधिक योग्य आहे. दुपारी शरीराची हालचाल होते यामुळे चपाती देखील पचते.
रात्री जर तुम्हाला चपाती खायची असेल तर तुम्ही लवकर ७ ते ८ यावेळेत जेवावे.