Kapil Sharma Cafe: कपिल शर्माच्या ज्या कॅफेवर गोळीबार झाला तो 'कॅप्स कॅफे' कुठे आहे?

Manasvi Choudhary

कपिल शर्मा

कॉमेडियन कपिल शर्मा हा इंडस्ट्रीतला प्रसिद्ध अभिनेता आहे.

Kapil Sharma | Instagram @kapscafe

कॉमेडीयन

अचूक कॉमेडीने कपिलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

Kapil Sharma | Instagram @kapscafe

व्यवसायिक कारणामुळे चर्चेत

सध्या कपिल शर्मा त्याच्या अभिनयामुळे नाही तर व्यवसायिक कारणामुळे चर्चेत आला आहे.

Kapil Sharma | Instagram @kapscafe

कॅफेवर गोळीबार

कपिल शर्माच्या कॅफेवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची माहिती आहे.

Kapil Sharma Cafe | Instagram @kapscafe

अलिशान कॅफे

कपिल शर्माचं अलिशान कॅफेवर हा गोळीबार करण्यात आला आहे.

Kapil Sharma Cafe | Instagram @kapscafe

कुठे आहे कपिल शर्माचं कॅफे

KAP'S CAFE असं कपिल शर्माच्या कॅफेचे नाव आहे जे कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामधील सर्रे येथे आहे.

Kapil Sharma Cafe | Instagram @kapscafe

next: Hirvi Mirchi Thecha: अस्सल गावरान पद्धतीचा हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा?

येथे क्लिक करा...