Manasvi Choudhary
समोसा आणि वडापाव खायला सर्वांनाच आवडते.
मात्र समोसा हा त्रिकोणी आकाराचा का असतो.
समोसामध्ये मिक्स भाजीचं सारण असते जे समोसाला चवदार बनवते.
त्रिकोणी आकाराचा समोसा गरम तेलामध्ये तळून खायला दिला जातो.
त्रिकोणी आकारामुळे समोसा मजबूत किंवा घट्ट राहतो. तसेच तो तळताना फुटत नाही.
समोसा गोल आकारात बनवल्याने त्यातील सारण निघण्याची शक्यता असते.
समोसा तेलामध्ये फुटू नये यासाठी समोसाचा आकार त्रिकोणी असतो.