Manasvi Choudhary
अभिनेता शाहरूख खान हा बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यापैंकी एक आहे
बॉलिवूडचा बादशाहा म्हणून शाहरूख खानची खास ओळख आहे.
शाहरूख खान अलिशान लाईफ जगण्यास पसंत करतो.
मुंबईच्या बँडस्टँड येथे शाहरूख खानचा लक्झरीयस बंगला आहे.
शाहरूख खानच्या बंगल्याचं नाव 'मन्नत' असं आहे.
शाहरूख खानच्या वाढदिवसाला त्याचे हजारो चाहते एकच गर्दी करतात.
शाहरूख खानच्या मन्नत बंगल्यामध्ये जीम, स्विमिंग पूल, लायब्रेरी, मूव्ही थिएटर आहे.
या मन्नत मध्ये खास शाहरूख खानचं ऑफिस आहे येथे शाहरूख त्यांच्या मिटींग्स घेतो.
शाहरूखच्या मन्नतची बाल्कनी मोठी आहे येथे शाहरूख त्यांच्या चाहत्यांना भेटण्यासाठी उभा राहतो.