Manasvi Choudhary
दैंनदिन जीवनात आपण अनेक शब्दाचा उच्चार करतो ज्याचा अर्थ आपल्याला माहित नसतो.
पोलिस हा शब्द आपण नेहमीच ऐकत असतो.
लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच पोलिस हा शब्दाची भिती असते.
मात्र पोलिस या शब्दाचा मराठी अर्थ तुम्हाला माहित आहे का?
पोलिसांना मराठीमध्ये आरक्षक असे म्हणतात.
सावरकर यांनी पोलिस या शब्दासाठी आरक्षक हा मराठी शब्द सांगितला आहे.