Manasvi Choudhary
सैफ अली खान हा त्याच्या चित्रपटासह पर्सनल लाईफमुळे कायमच चर्चेत असतो
सैफ अली खानचं खरं नाव वेगळं आहे.
सैफ अली खानचं खरं नवा साजिद अली खान असं होतं.
सैफ अली खानने जेव्हा करिनासोबत लग्न केलं तेव्हा त्यांच्या मॅरेज सर्टीफिकेटवरून ही माहिती मिळाली.
सैफ अली खानच्या नावापुढचे पतौडी हे आडनाव देखील नव्हते.