Manasvi Choudhary
दररोजच्या वापरातला महत्वाचा म्हणजे मोबाईल आणि त्याचा चार्जर.
फोनची बॅटरी लेव्हल कमी झाल्यानंतर आपण चार्जरचा वापर करतो.
चार्जर म्हणजे बॅटरीची ऊर्जा कमी असताना फोनची ऊर्जा वाढवण्याचे उफकरण होय.
चार्जरला मराठी भाषेत चार्जर असेच म्हणतात.
चार्जवर डस्टबिन अर्थात कचरा कुंडीचं चिन्ह असते याचा अर्थ चांगल्या क्वालिटीचा चार्जर आहे.
चार्जर आपण सहज कुठेही नेऊ शकता.