Manasvi Choudhary
चोरी ओटी म्हणजे गरोदर स्त्रीची ओटी भरणे होय.
चोरी ओटी भरण्यासाठी आई आपल्या मुलीच्या पोटी येणाऱ्या बाळाला सुखरूप व्हावे यासाठी आशीर्वाद देते.
गरोदर स्त्रिच्या तिसऱ्या महिन्याच्या शेवटी चोर ओटी भरतात.
बाळाची वाढ नीट होऊ द्यायची असते. म्हणून तीन महिन्याच्या आत कोणालाही सांगत नाहीत.
तीन महिन्यानंतर बाळाची सुदृढ वाढ व्हायला लागल्यावर चोर ओटी भरली जाते.
जवळच्या कुटुंबियांच्या उपस्थिती चोर ओटी भरली जाते.
ओटीमध्ये पाच प्रकारची फळे असतात व पंचामृत असते.