Supriya Sule: सुप्रिया सुळेंचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

Manasvi Choudhary

महिला नेत्या

सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या राजकरणातील प्रसिद्ध महिला नेत्या आहेत.

Supriya Sule | Google

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांचा जन्म ३० जून १९६९ मध्ये झाला आहे.

Supriya Sule | Google

खासदार

बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत.

Supriya Sule | Google

शालेय शिक्षण

सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील सेंट कोलंबस स्कूल येथून शालेय शिक्षण घेतले.

Supriya Sule | Google

उच्चशिक्षण

१९९२ मध्ये सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या जयहिंद महाविद्यालयातून बी.एस. सी. चे शिक्षण पूर्ण केलं.

Supriya Sule | Google

वडील

सुप्रिया सुळे यांचे वडील शरद पवार हे दिग्गज राजकारणी आहेत.

Supriya Sule | Google

वैवाहिक जीवन

सुप्रिया सुळे यांचा विवाह सुदानंद सुळे यांच्याशी झाला आहे. त्यांना रेवती सुळे आणि विजय सुळे ही दोन मुले आहेत.

Supriya Sule | Google

NEXT: Taimur Name Meaning: 'तैमूर' नावाचा अर्थ काय?

येथे क्लिक करा...